कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी

*🟥शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०६:* पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) १८ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली.

या परीक्षेसाठी आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने भरायचे आहे. परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www. mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. शाळा माहितीपत्र, नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्याचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर असा आहे. शाळा माहितीपत्र, विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरण्याचा कालावधी १ ते १५ डिसेंबर असा आहे. शाळा माहितीपत्र, अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्याचा कालावधी १६ ते २३ डिसेंबर असा आहे. शाळा माहितीपत्र, अतिविशेष विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्याचा कालावधी २४ ते ३१ डिसेंबर आहे. परीक्षेचे वेळापत्रक, स्वरुप, पात्रता निकष, परीक्षेचे माध्यम, परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत इत्यादी व अन्य बाबींविषयीची सूचना परीक्षेच्या अधिसूचनेत परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!