मळगाव येथील युवकाला ऑनलाईन गंडा
*🟥मळगाव येथील युवकाला ऑनलाईन गंडा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०६:* मळगाव येथील युवकाला ३८ हजार रुपयाला ऑनलाईन गंडा घालण्यात आला. बुधवारी ही घटना घडली. गुरुवारी युवकाने सायबर क्राईमकडे तक्रार दिली. ऋतिक प्रकाश तळकटकर असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव असून तो मळगावमध्ये सायबर कॅफे चालवतो. बुधवारी त्याचे गुगल पे ओपन होत नव्हते. तत्पूर्वी त्याला एका कंपनीकडून कर्जासंदर्भात विचारणा झाली होती. गुरुवारी गुगल पे ओपन झाल्यानंतर त्याच्या एसबीआय बँकेत असलेल्या अकाऊंटमधून ३८ हजार रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले. नऊवेळा ही रक्कम काढण्यात आली. सुरक्षित असलेल्या गुगल पेमधून रक्कम काढण्यात आल्यामुळे युवक चक्रावून गेला आहे. त्याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, सायबर गुन्हा असल्यामुळे युवकाला सायबर क्राईमकडे तक्रार देण्यास सांगितले, त्यानुसार सायबर क्राईमकडे त्याने तक्रार दिली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

