कोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मँगोनेटद्वारे हॉर्टीनेट प्रणालीवर आंबा पिकाची नोंगणी करण्याचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.10: युरोपिय युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षण आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन 2019-20 मध्ये 7 हजार 944 निर्यातक्षण आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करिता मँगोनेट ही ऑनलाईन प्रणाली दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. निर्यातक्षम बागांच्या नोंदणी करिता अपेडाने पार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲप उपलब्ध केलेले आहे. सदर ॲप डाऊनलोड करून नोंदणी सुविधा करण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व आंबा बागायतदारांनी सन 2020-21 करिता नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यावेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून त्वरीत अर्ज करावेत. निर्यातक्षण आंबा बागांची नोंदणी 5 वर्षांसाठी वैध असेल. त्यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. नव्याने नोंदणी करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, सात बारा, आठ अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. मँगोनेट द्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2020 अशी आहे. निर्यातक्षम बागांची वेळेत नोंदणी करणे करिता संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी करण्याचे आव्हान संचालक, फलोत्पादन यांनी केले आहे.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!