कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मडूरा माऊली मंदिरा जवळील पुलाला ठाकरे सरकारच्या कारकीर्दीत मंजुरी..

🟥 फुकाचे श्रेय कोणी घेण्याचे प्रयत्न करू नये ; शिवसेना (ठाकरे) सातार्डा विभाग प्रमुख उल्हास परब

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०३:- मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपोषणानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे सदर पुलाकडे लक्ष वेधण्यात आले होते.ठाकरे सरकारच्या कारकिर्दीत पूल मंजूर करण्यात आले.कामाला मंजुरी कधी मिळाली याचा अभ्यास अगोदर करावा.त्यामुळे सद्यस्थितीत फुकाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न कोणीच करू नये असा टोला शिवसेना(ठाकरे) सातार्डा विभाग प्रमुख उल्हास परब यांनी लागला.

दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मडुरा माऊली मंदिर जवळील पुल होण्यासाठी लढा उभारला होता. त्यावेळी पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून पुलाचे काम मार्गी लावले. त्यामुळे फुकाचे श्रेय घेणाऱ्यांनी पीडीएफ फाईल बघून बोलावे. कामाला मंजुरी कधी मिळाली, निधी मंजूर कधी केला या सर्व गोष्टींचा विचार करावा.अगोदर मडुरा गावचा विकास करावा, निधी आणावा आणि नंतर बोलावे असे आव्हान उल्हास परब यांनी विरोधकांना दिले.

जुनी कामे घेत नाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये. मडुरा गावचा विकास किती झाला,काय सुख सुविधा आहेत याचा अभ्यास करून बोलावे.मडुरा माऊली मंदिर पुलाचे श्रेय हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच जाते, असा दावा सातार्डा विभाग प्रमुख उल्हास परब यांनी केला.

दरम्यान पावसाळ्यात पुलावर चिखल झाला होता त्यावेळी आपण अधिकाऱ्यांशी बोलून दगड माती टाकून घेतली.त्यावेळी पत्रक बाजी करणारे कुठे होते,असा सवालही उल्हास परब यांनी केला आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!