कोकणमहाराष्ट्रमालवण

पर्यटन, मासेमारी पूर्ववत

*🟥पर्यटन, मासेमारी पूर्ववत*

*🟥वादळाचा जोर ओसरला : ढगाळ वातावरण,मात्र पावसाची विश्रांती*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.०३:* वादळी हवामानामुळे सलग तीन दिवसांच्या ब्रेकनंतर सोमवारी सागरी जल पर्यटन आणि मासेमारी सुरू झाली. आज वादळाचा जोर ओसरून समुद्र काहीसा शांत झाला. होता. वाऱ्याचा वेगही कमी होता. वातावरण ढगाळ असले, तरी दिवसभर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. त्यामुळे आठवडा बाजारही

बऱ्यापैकी भरला होता. सलग पाच दिवस सुट्ट्यांमुळे मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. परंतु २९ सप्टेंबरपासून मालवणात जोराचा वारा आणि पाऊस सुरू झाल्याने सागरी जलपर्यटन बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाकडून देण्यात आले होते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झालाहोता. आज पर्यटकांना थोडा दिलासा मिळाला. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सुरू झाली होती. साहसी जलक्रीडाही सुरू होत्या. आऊटबोर्ड इंजिन नौका मासेमारीला गेल्या होत्या. त्यामुळे बाजारात बांगडा माशाची आवक होती. मंगळवारी पूर्ण क्षमतेने पर्यटन आणि मासेमारी सुरू होण्याची शक्यता आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!