कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🟥 राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजीत खताते यांची निवड

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-०३:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजीत खताते यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीचे पत्र आमदार शेखर निकम यांच्या हस्ते नुकतेच सुपूर्द करण्यात आले. ही निवड युवक जिल्हाध्यक्ष अजिंक्य आंब्रे यांनी जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते यांचे चिरंजीव अभिजीत खताते यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून काम करण्यास सुरुवात केली. या दोन्ही क्षेत्रात आपला प्रभाव पाडत वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तसेच खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजय संपादन करत खेर्डीच्या विकासात आपले योगदान देत आहेत. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे,माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, बाळू ढवळे, नितीन भोसले, संतोष जाधव, माजी नगरसेवक मनोज जाधव, गणपत चव्हाण, मंगेश बाडांगळे, युवक उपाध्यक्ष ओंकार गायकवाड, अक्षय चव्हाण, अनिकेत ओतारी आदी उपस्थित होते.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!