कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल पनवेल एकदिवसीय रेल्वेगाडी
*🟥कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल पनवेल एकदिवसीय रेल्वेगाडी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०३:* प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल – पनवेल – नागरकोईल अशी एकदिवसीय प्रवासी ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने धावणाऱ्या या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व कणकवली या दोन स्थानकांवर थांबा आहे. नागरकोईल – पनवेल ३ ऑक्टोबरला सकाळी ११.४० वा. नागरकोईल येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री १०.२० वा. पनवेल येथे पोहोचेल. पनवेल – नागरकोईल ४ ऑक्टोबरला रात्री ११.५० वा. पनवेल येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी १० वा. नागरकोईल येथे पोहोचेल. गाडीला थिरूवनंतपूरम, मेंगलोर, उडपी, मुर्डेश्वर, कारवार, मडगाव, थिविम, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आदी स्थानकांवर थांबा असल्याची माहिती कोकण रेलवे प्रशासनाने दिली आहे .
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

