कणकवलीकोकणमहाराष्ट्र

वाघेरी येथे मंदिरांमधील घंटा, अन्य साहित्य चोरीस

*🟥वाघेरी येथे मंदिरांमधील घंटा, अन्य साहित्य चोरीस*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०३:* वाघेरी येथील गांगोमाऊली व पावणादेवी मंदिरातील २० पितळी घंटा, दोन पितळी समया, पितळी धुपारत, हाताने वाजविण्याच्या दोन पितळी घंटा, दोन पितळी लामण दिवे, पितळी पंचारती असे साहित्य चोरट्याने लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. एकूण १२ हजार ४०० रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेले आहे. वाघेरी येथील देव लिंगेश्वर, पावणादेवी, गांगोमाऊली, पूर्वस अशी चार मंदिरे एकाच ठिकाणी जवळजवळ आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास मंदिरांचे मानकरी चंद्रकांत गणपत गुरव (५०, वाघेरी-गुरववाडी) हे आपल्या काकांसह गांगोमाऊली मंदिरात गेले, तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. गांगोमाऊली मंदिरात छताला बांधलेल्या दोन घंटा, मंदिराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या १६ घंटा व अन्य साहित्य चोरीस गेले होते. चंद्रकांत यांनी बाजूच्या पावणदेवी मंदिरात जाऊन पाहिले असता तेथेही बाराला बांधलेल्या घंटांपैकी एक घंटा चोरीस गेली होती. घटनेची माहिती समजताच जगदिश राणे, माजी सरपंच संतोष राणे, सुधाकर राणे, राजेंद्र गुरव आदी घटनास्थळी दाखल झाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!