कणकवलीत १५ लाखांचा बेकायदा गुटखा जप्त
*🟥कणकवलीत १५ लाखांचा बेकायदा गुटखा जप्त*
*🟥पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०३:* गोव्याहून मुंबई दिशेने आयशर टेम्पोमधून बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कणकवली पोलिसांनी अशी सापळा रचून कारवाई केली. होता. वाहनामध्ये ३२ पोत्यामध्ये भरलेला १५ लाखांचा गुटखा व आठ लाखांचे वाहनही पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई मुंबई – गोवा महामार्गलगत जानवली येथील एका चायनीज कॉर्नरसमोर सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी वाहनचालक सिराज शब्बीर शहा (३९, रा. झाराप, ता. कुडाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने एका वाहनातून बेकायदा गुटख्याची केली. वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. सिराज शहा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पों
(एमएच-०७/एक्स-०३०५) मधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या एका कंपनीच्या गुटख्याची गोवा ते मुंबई वाहतूक करत सदर आयशर टेम्पो जानवली येथील एका चायनीज सेंटरजवळ आला असता पोलिसांनी त्याचे वाहन रोखले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये गुटखा आढळून आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, बापू खरात, पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, रणजीत तबडे यांनी
बेकायदा गुटख्याची वाहतूक करणाऱ्या सिराज शहा याच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा सुरू होती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

