बेपत्ता खलाशाचा मृतदेह देवगड खाडीत सापडला
*🟥बेपत्ता खलाशाचा मृतदेह देवगड खाडीत सापडला*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड, दि.०२:* देवगड बंदरात उभ्या असलेल्या नौकेवरून पडून बेपत्ता झालेला विशाल विष्णू गुरव (३१, रा. पाटगाव, वरची गुरववाडी) या खलाशाचा मृतदेह रविवारी पहाटे ५.३० वा. च्या सुमारास देवगड खाडीत सापडला. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड किल्ला येथील अक्षय संजय हरम यांच्या ‘म्हाळसा मल्हार’ या नौकेवर विशाल गुरव हा खलाशी म्हणून काम करीत होता. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास देवगड बंदरात नौका उभी असताना विशाल गुरव याचा नौकेवरून तोल गेल्याने तो पाण्यात पडला. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. दरम्यान, रविवारी पहाटे ५.३० वा. च्या सुमारास त्याचा मृतदेह देवगड खाडीत सापडला. घटनेची खबर नौकामालक अक्षय हरम यांनी पोलिसांत दिली. घटनेचा तपास हवालदार राजन जाधव करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
