कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

इन्सुली महामार्गावर दारूमाफियांची दादागिरी

*🟥इन्सुली महामार्गावर दारूमाफियांची दादागिरी*

*🟥राज्य उत्पादनच्या कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न : पाठलाग करताना कारला अपघात*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 बांदा, दि.०२:* रत्नागिरी जिल्ह्यात दारू माफी यांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार केल्याच्या प्रकरणाला महिना उलटत असताना सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुलिन नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी काढण्याचे धाडस रविवारी दारू माफियांकडून करण्यात आले दरम्यान बांदा ते वेत्ये असं पाटलागाचा थरार दारू माफिया व राज्य उत्पादन शुल्क विभागात रंगला यात माफियांकडून गाडी झुलकावणे दिली असता इन्सुली पथकाची एका खाजगी कारला धडकले व थरार नाट्याला वेगळे वळण लागले. ही धडक एवढी मोठी होती ती खाजगी कार डिव्हायडर वरून दुसऱ्या लेन ला गेली मात्र उपस्थित ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला चांगलेच धारेवर धरले मात्र या सगळ्यात दारुमाफिया पळ काढण्यात यशस्वी झाला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!