स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
*🟥स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी , दि.०२:* स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सर्व शिक्षकांनी मिळून महात्मा गांधी यांनी लिहिलेले ‘ वैष्णव जन तो तेने काहिये जे ‘ हे शांतीगीत सादर केले. तसेच, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये शाळेच्या ग्रंथपाल सौ. अश्विनी पडवळ यांनी महात्मा गांधी यांची राजकीय बाजू व त्याव्यतिरिक्त त्यांचे असलेले पैलू म्हणजेच स्वावलंबन , जीवन शिक्षण म्हणून अंगीकृत करता येतील असे गुण याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे शिक्षक म्हणून महात्मा गांधी कसे होते व शिक्षकांनी महात्मा गांधी यांनी सांगितलेली कोणती मूल्ये आत्मसात केली पाहिजे, याविषयी सविस्तर माहिती दिली. तर सौ. शाळेच्या सहा. शिक्षिका सौ. ग्रीष्मा सावंत यांनी लाल बहादूर शास्त्री यांची माहिती सादर केली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच, शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

