वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन माजगाव वन विभागाच्यावतीने ओटवणे शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्व,दिले पटवून
*🟥वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन माजगाव वन विभागाच्यावतीने ओटवणे शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्व,दिले पटवून*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे , दि.०२:* वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन माजगाव वन विभागाच्यावतीने ओटवणे शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्व, वन्यजीव संरक्षण कायदे व विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव, जंगल सुरक्षा, पर्यावरण संरक्षण याबाबत जाणिव जागृती व्हावी या उद्देशाने मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजगाव वन विभागाचे वनपाल प्रमोद राणे, ओटवणे शाळा नं २ च्या मुख्याध्यापिका प्रतिभा तुळसकर, शिक्षक श्री. होडावडेकर, ओटवणे वनरक्षक महादेव गेजगे, कोलगाव वनरक्षक ब्रम्हकुमार भोजणे आदी उपस्थित होते.
वन्य जीवाचे महत्त्व मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे वनाविषयी व प्राण्याविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी शासनाच्यावतीने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो.
या वन्य जीव सप्ताहाची सुरुवात १९५२ सालापासून भारत देशामध्ये सुरुवात झाली.
यावेळी वनपाल प्रमोद राणे यांनी वन्य जीवामध्ये पशु पक्षी यांचे जतन, संवर्धन केले तर पर्यावरणाचा समतोल राखण्याचे मोठे कार्य् आपल्या हातून घडणार असल्याचे सांगुन वन्य पशु पक्षी हे आपले शत्रू नसून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे ते एक साधन आहे. तसेच त्यांनी यावेळी यावेळी मुलांना वन्यजीवांच निसर्गातील व मानवी जीवनातील महत्त्व सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

