कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा येथे स्वच्छता अभियान

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०१:- भारत सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियान उपक्रमाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बांदा येथे रविवार दि.1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा च्या बांदा बैठकीतील 130 श्री सदस्यांनी सहभाग घेतला. बांदा ग्रामपंचायत कर्मचारी,बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मयुरेश पटवर्धन,व्ही.एल.गवस,सौ.धुरी यांसह अन्य कर्मचारी व ग्रामस्थ या अभियानात सहभागी झाले होते.

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपुर्ण परिसर,बांदा कट्टा कॉर्नर,बांदा बसस्थानक परिसर,बांदा आळवाडा आदी विविध ठिकाणी ही मोहिम राबविण्यात आली.विशेषत: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात पावसाळ्यात वाढलेली झाडी यावेळी पुुर्णपर्णे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.या मोहिमेत तब्बल साडेचार टन कचरा गोळा करण्यात आला.बांदा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी या अभियाना भेट देऊन डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे कौतुक करुन बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त केले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!