कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मडूरा – सतार्डा मार्गावरील माऊली मंदिर जवळील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातूनच…

🟥 मडूरा – सतार्डा मार्गावरील माऊली मंदिर जवळील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातूनच…

🟥 फुकाचे श्रेय कोणी घेऊ नये ; मडूरा उपसरपंच बाळू गावडे

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०१:- मडुरा-सातार्डा मार्गावर माऊली मंदिर जवळील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाले आहे.यासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजना सावंत, माजी सभापती शर्वाणी गावकर यांनी पाठपुरावा केला.त्यामुळे गावात येऊन कुणीही आपण पुलाचे काम केले असे सांगत ग्रामस्थांकडून स्वतःची पाठ थोपवून घेऊ नये,असा टोला मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी लगावला.

मडुरा माऊली मंदिर पुलाजवळी पुलासाठी समस्त पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अनेक बैठक, आंदोलन, उपोषणे करत निवेदने दिली होती. उपोषणादरम्यान माजी नगराध्यक्ष संजू परब व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी सभापती शर्वाणी गावकर यांनी उपोषण स्थळी स्वतः भेट देत यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानंतर स्वतः संजू परब यांनी मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पुलाअभावी उद्भवणारा त्रास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेत मंत्री चव्हाण यांनी तात्काळ सूत्रे हलवली अन पुलाचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे मडुरा गावात येऊन पुलाचे काम आपण स्वतः केले असे सांगत ग्रामस्थांकडून स्वतःची पाठ थोपवून फुक्याचे श्रेय कोणी घेऊ नये,असा टोला मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी लगावला.

दरम्यान, पंचक्रोशीने उभारलेल्या लढ्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी याची दखल घेत सदर काम मार्गी लावल्याचे बाळू गावडे यांनी सांगितले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!