कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🟥आंबोली मध्ये हत्तीचे पुन्हा आगमन….* *🟥 ग्रामस्थ वनविभागाच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत…..*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि२ऑक्टोबर.:*गेले चार पाच दिवस आंबोली परिसरात हत्ती शेतीचे नुकसान करत आहे.
नांगरतास, गडदुवाडी येथे, घराशेजारी हत्ती फ़िरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आंबोली हे हत्तीचे नैसर्गिक अधिवासाचे ठिकाण नसल्यामुळे त्याला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे नाहीतर
एखादा अपघात घडला तर त्याला वन विभाग जबाबदार असेल
आंबोलीतील शेतकरी आधीच गवारेडे, सांबर व डुक्कर या रानटी प्राण्या मुळे मेटाकुटीस आले असताना आता हत्ती मुळे जीव मुठीत धरून शेती व्यवसाय करत आहेत.
गेल्या वर्षी हत्ती ने केलेल्या नुकसानी चा अजून मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही.
आंबोलीतील कबूलयतदार जमीन प्रश्न व वन प्रश्न अजून पूर्ण पणे सुटला नसल्यामुळे येथील शेतीचे प्रमाण दिवसांगणित कमी होत आहे. आंबोलीतील रानटी जनावरांमुळे येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना चाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली असून
वन विभागाने यावर तात्काळ योग्य कार्यवाही न केल्यास येथील शेतकरी व दूध व्यावसायिक आंदोलन व प्रसंगी उपोषण करण्याच्या मनस्थितीत आहेत.
त्यामुळे लवकरात लवकर योग्य कारवाई करावी अशी मागणी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!