🟥 तालुक्यात आरोग्य यंत्रणा गावागावात सतर्क करावी
🟥 मनसेचे माजी तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांची तहसीलदारांकडे मागणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०१:- गेले १५ दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून गावागावात अनेक ठिकाणी तापसरीचे रुग्ण आढळत आहे.त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंगू चे रुग्ण आढळले आहेत.आरोग्य यंत्रणा कुठेही हवे तसे काम करताना दिसत नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन सावंतवाडी तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, डॉक्टर, आरोग्य सेवक आशासेविका, पंचायत समिती अधिकारी यांची तालुकास्तरावर तातडीची बैठक घेऊन यावर ग्रामपंचायत, शहरी भागात योग्य त्या उपाययोजना कराव्यात व गावागावात सदर तापसरीच्या रुग्णांची नोंद ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य यंत्रणेला सादर करून औषध, गोळ्या उपलब्ध करून द्याव्यात. जेणेकरून अनेक लोकांना गोवा मेडिकल कॉलेज या ठिकाणी जावं लागत आहे.या संदर्भात योग्य ते नियोजन करून आरोग्य यंत्रणेला अलर्ट करा व तात्काळ उपायोजना करा.एक जरी रुग्ण तपासारीने दगावला तर याला संपूर्ण प्रशासन जबाबदार असणार याची नोंद घ्यावी. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या आदेशावरून स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्याकरता प्रशासनाने ज्या पद्धतीने यंत्रणा राबविली तेच आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत जर नियोजन केलं असतं तर गोवा बांबोळी सारख्या ठिकाणी रुग्णांना नेण्याची वेळ आली नसती सदर गोष्टीचे आपण तात्काळ दखल घेऊन योग्य ते कार्यवाही अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

