आणखीकोकणमहाराष्ट्र

🟥 पनवेल – कळंबोली रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरले..

🟥 कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मडगाव, दि-०१:– मध्य रेल्वेच्या पनवेल – कळंबोली मार्गावर मालगाडीचे डबे घसरले. याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीवरही झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ५ गाड्या अंशत: रद्द तर तीन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

 

मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोली विभागात मालगाडीचे पाच डबे रुळावरुन घसरले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पावसामुळे रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे पनवेल ते दिवा ‘अप’ मार्गावरील वाहतूक बंद झालेली असली तरीही दिवा ते पनवेल ‘डाऊन’ मार्ग सुरक्षित आहेत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करुन गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*

 

 

🥳💥🎉🎊🎉💥🥳

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!