आपत्कालीनकणकवलीक्राइमदेवगडसामाजिकसिंधुदुर्ग

महिलेला खाडीत ढकलून जीवे ठार मारण्याचा मोटरसायकलस्वारचा प्रयत्न फसला..

▪️देवगड पोलिसांचा तपास सुरू; लवकरच सत्य समोर येणार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१०: वाडातर पुलावरून एका महिलेला, वाडातर खाडीत ढकलून देण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. ही महिला उत्तर प्रदेश येथील असुन, कणकवली मधील एका व्यक्तीने तिला मोटरसायकलवर बसवून देवगडला आणले होते. मात्र, वाडातर पुलावरून जाताना सदर व्यक्तीने त्या महिलेला वाडातर खाडीत पुलावरूनच फेकून दिले. पाण्यात पडताच ती मदतीसाठी हाका मारू लागली. वाडातर येथील नागरिकांनी होड्या घेऊन धाव घेतली. यामध्ये लक्ष्मण वाडेकर, वासुदेव कोयंडे, पुष्पकांत वाडेकर यांचा समावेश होता. यांनी तिला वाचवले. देवगड पोलीस स्टेशनला या महिलेची चौकशी सुरू असुन, लवकरच यातील सत्य बाहेर येईल.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!