कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे सावंत – भोसले यांनी घेतले दोडामार्ग तालुक्यातील गणरायांचे दर्शन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२९:- सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे सावंत – भोसले यांनी काल दि-२८ रोजी दोडामार्ग तालुक्यातील गणरायांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव तसेच घरगुती गणेशांचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी बांदा विठ्ठल मंदिर , सार्वजनिक गणेशोत्सव दोडामार्ग,ओम गणेश कला क्रीडा मंडळ साटेली,सार्वजनिक गणेशोत्सव भेडशी आदी सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट देली तर दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, झरेबांबर येथील शंकर देसाई, साटेली-भेडशीचे माजी सरपंच नामदेव धर्णे,कळणे येथील विश्वास देसाई, अरुण देसाई, हरिचंद्र भिसे, रुपेश नार्वेकर, संदेश देसाई आदींच्या घरगुती गणरायांचे दर्शन घेतले. तसेच झोळंबे,तळकट, पंतुरली, डेगवे या ठिकाणी देखील घरगुती गणरायांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
युवराज लखम राजे सावंत-भोसले हे राजघराण्यातील असले तरी त्यांनी जन्मापासूनच कोणताही बडेजाव ठेवला नाही. शालेय व महाविद्यालयीन जीवनात सुद्धा ते सर्वसामान्य मित्रांमध्ये मिसळले. त्यामुळे मनमिळावू युवराजांबरोबर जनसामान्यांना चांगल्याच चर्चा रंगल्याचे दिसुन आले.
यावेळी त्यांच्यासोबत एल एम सावंत,दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण,तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत,पत्रकार तेजस देसाई आदी उपस्थित होते.

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!