🟥 पशुधनातील वाढत्या लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी कन्यांनी केले लसीकरणाचे आयोजन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-२९:– कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी गेल्या दोन वर्षापासून आढळून येणाऱ्या लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डामरे-तिवरे मध्ये लसीकरणाचे आयोजन केले.
हे लसीकरण पशुवैद्य संजय शिरसाट यांनी केले असून त्यामध्ये त्यांना कृषी कन्यांनी मोलाचे सहकार्य केले. हे लसीकरण दि. 28 ऑगस्ट सोमवार या दिवशी घेण्यात आले.
लंपी स्कीन आजारावर Goat pox ( 1 मिली डोस )ही लस
देण्यात आली. यावेळी कृषी कन्यांनी आजाराची लक्षणे व त्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
प्राचार्य. पंकज संते, प्राध्यापक पियुष शिर्के, एस. एस. मोटे व स्वराली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हया लसीकरणाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कृषी कन्या ऐश्वर्या ठाकूर, श्रेया पाटील, श्वेता जाधव, अंकिता चव्हाण, प्रमिता रायपुरे, प्रतिक्षा कोठावळे, प्रिती कांबळे, अदिती कांबळे, गौरी कोरे इ. उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

