🟥 आंतर महाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धेचे ॲड. विक्रम भांगले यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२८:- मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित मुंबई विद्यापीठ (कोकण झोन 4) च्या नेमबाजी स्पर्धा उपरकर शूटिंग अकॅडमी,कॅम्प, वेंगुर्ला येथे पार पडल्या.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर उपस्थित होते तर या स्पर्धेचे उद्घाटन ॲड. श्री.विक्रम भांगले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्राचार्य बांदेकर यांनी श्री.भांगले यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. भांगले यांनी सहभागी झालेल्या नेमबाजाना मार्गदर्शन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रा.बांदेकर यांनी उपरकर शूटिंग अकॅडमीच्या माध्यमातून याहूनही मोठ्या स्पर्धा वेंगुर्ला येथे आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.या स्पर्धे मध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग च्या नेमबाजानी सहभाग घेतला.
याप्रसंगी उपकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्री कांचन उपरकर, क्रीडा संचालक प्रा. जयसिंग नाईक, जिमखाना चेअरमन प्रा. कमलेश कांबळे, प्रा. डी आर आरोलकर, प्रा. चंद्रकांत नाईक सावंतवाडी सचिव (कोकण झोन 4), श्री दादासाहेब पवार,श्री.दीपक सावंत,श्री.सुरेश आंगचेकर, कु. सानिया आंगचेकर इ.उपस्थित होते.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*
🥳💥🎉🎊🎉💥🥳
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

