🟥 आंतर महाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धेमध्ये कणकवली कॉलेजला सांघिक विजेतेपद
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वेंगुर्ला, दि-२८:- नुकत्याच उपरकर शूटिंग अकॅडमी, वेंगुर्ला येथे पार पडलेल्या अंतर महाविद्यालयीन झोन चारच्या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मुलांच्या सांघिक गटात कणकवली कॉलेज,कणकवलीने प्रथम क्रमांक पटकाविला तर स,खा, पाटील महाविद्यालय, मालवण द्वितीय क्रमांक व बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला.
त्याचप्रमाणे वैयक्तिक गटात दहा मीटर पीप साईट प्रकारात कु.सुरज कमलेश साळवी डी.बी.जे कॉलेज चिपळूण प्रथम क्रमांक,कु.शुभम एस. साटम कणकवली कॉलेज, कणकवली द्वितीय क्रमांक,कु.संतोष आर. तांबे स.खा.पाटील, मालवण तृतीय क्रमांक तर कु. वेदांत महेश सुतार कणकवली कॉलेज याने चोथे स्थान मिळविले त्याचबरोबर मुलींच्या दहा मीटर पीपसाईट गटात कु. हर्षदा दीपक पवार स.खा.पाटील मालवण प्रथम क्रमांक, कु.संजना अमोल बिडये एस. पी.के.कॉलेज सावंतवाडी द्वितीय क्रमांक, कु धनश्री विवेक पिरामी डी.बी.जे कॉलेज चिपळूण तृतीय क्रमांक,तसेच कु. रूपाली संतोष दाभोळकर बॅरिस्टर बी.के. कॉलेज चौथा क्रमांक पटकाविला हे सर्व खेळाडू मुंबई युनिव्हर्सिटी आयोजित आंतर झोनल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सी.एच.एम कॉलेज उल्हासनगर येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.या सर्व निवड झालेल्या खेळाडूंना बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय व उपरकर शूटिंग अकॅडमी च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

