कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 रद्द केलेल्या बस फेऱ्या तात्काळ सुरु करा..

🟥 अन्यथा एस. टी. मंडळाच्या कारभारा विरोधात केले जाईल आंदोलन ; शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२७:- एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे दोडामार्ग तालुक्यात सुरू असणाऱ्या बस फेऱ्या अचानक सावंतवाडी डेपो मधून रद्द केल्या जात असल्याने दोडामार्ग तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या काळात होणारी गैरसोय दूर न केल्यास दोडामार्ग शिवसेना उबाठा च्या वतीने एस. टी. मंडळाच्या कारभारा विरोधात आंदोलन केले जाईल असा स्पष्ट इशारा शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस यांनी दिला आहे.

तालुक्यातील एस. टी सेवा नियमित करण्याचा प्रयत्न एस. टी प्रशासनाकडून कधीच केला गेला नाही प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून चालढकल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण तालुका असलेल्या तालुक्यात दुर्गम भागात नियमित सेवा देणे आवश्यक असताना ऐन सणवारीत या सेवा अचानक रद्द करण्याचा प्रकार सुरू असल्याने प्रवाशांची हाल होत आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाले आहे. त्यांना सुध्दा या सेवेचा फटका बसत आहे.येत्या दोन दिवसात ही सेवा नियमित न झाल्यास. एस. टी प्रशासनाला आमच्या रोषाला समोरे जावे लागेल असे संजय गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!