कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन

*🟥राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.२७:* तालुक्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी पंतप्रधानांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्ट २०२१) देशातील गरीब जनतेस पौष्टिक धान्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. याबाबत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील राबविण्यात येणारे लक्ष्य निर्धारित वितरण व्यवस्थेमार्फत पोषणात्मकं गुणसंवर्धित तांदूळ (Fortified RicT) वितरित करण्याबाबतच्या योजनेस केंद्रीय आर्थिक व्यवस्थापन समितीने ७ एप्रिल २०२२ रोजीच्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार केंद्र शासनाने मार्च २०२४ पर्यंत राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळ वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे. आता ज्यात जीवनसत्व बी-१२, फॉलिक अॅसिड व लोह या सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश असतो. असा ↑ FRK 100 CMR दाणे या प्रमाणात मिश्रीत करून तयार होणारा फोर्टिफाईड राईस एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत वितरित करण्यात येणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!