फिट इंडिया मुव्हमेंट’ अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन
*🟥फिट इंडिया मुव्हमेंट’ अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.२७:* केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणी Quiz ३ चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी ५ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झाली आहे. ५ ऑक्टोबर २०२३ ही नोंदणी करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. सर्व शाळा व विद्यार्थी https://fitindia.nta.ac.in या कार्यालयीन वेबसाईटवर नोंदणी करू शकतात. बक्षीसाची रक्कम मागील वर्षासारखीच आहे.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडाविषयक सामान्य ज्ञान चाचणीचे Quiz चे आयोजन २०१९ पासून करण्यात येत आहे. २०२२ मध्ये Fit india Quiz2 चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना खेळाविषयक असलेले ज्ञान कौशल्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, भारतीय खेळांचा समृद्ध इतिहास स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ भारतीय खेळाडू या बाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

