कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

अत्याचारातील तिन्ही संशयित अल्पवयीन

*🟥 अत्याचारातील तिन्ही संशयित अल्पवयीन*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि-२७:-* १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या त्या तिन्ही संशयितांची कणकवली पोलिसांनी चौकशी केली. तपासाअंती तिन्ही संशयित हे अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अल्पवयीन आरोपींबाबत नियमानुसार असणारी कार्यवाही करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, ही अत्याचाराची घटना ऑगस्ट २०२१ व जुलै २०२२ मध्ये घडली होती. मुलगी यापूर्वी कणकवली तालुक्यातवास्तव्यास होती. त्यावेळी एका संशयिताने ऑगस्ट २०२१ मध्ये तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर मुलगी कुडाळ तालुक्यात रहायला गेली. तेथे जुलै २०२२ मध्ये दोन संशयितांनी वेगवेगळ्या दिवशी मुलीवर अत्याचार केले, असे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. तर या तिन्ही संशयितांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. तपास कणकवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. घटनेचा काटेकोर तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली .

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!