कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोन वर्षांनंतर जामीन मंजूर

*🟥अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोन वर्षांनंतर जामीन मंजूर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.२७:* एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोन वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकनाथ राजाराम साळगावकर (३२, रा. आमडोस- मालवण) याला विशेष न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी १५ हजारांच्या जामिनावर मुक्त केले. संशयिताच्यावतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले. एकनाथ साळगावकर याने एका अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिला भेटायला बोलावून अश्लील चाळे करून त्याचा व्हीडिओ तयार केला होता. हा व्हीडिओ व्हायरल करणार असल्याची धमकी देत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर त्याच्या धमकीला न जुमानता पीडित मुलीने ठामपणे त्याला भेटण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने त्या व्हीडिओचा स्क्रीनशॉट काढून तो तिच्या घरच्यांना पाठवला होता. ‘ या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार एकनाथ साळगावकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर सद्यस्थितीत तो न्यायालयीन कोठडीत होता.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!