कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

प्रसाद लोके खून व मनवा लोके आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करा

*🟥प्रसाद लोके खून व मनवा लोके आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करा*

*🟥आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना दिले निवेदन*

*🟥आमदार नितेश राणे यांनी जनतेच्या भावना लक्षात घेवून एसपी ना दिले पत्र*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴 कणकवली, दि.२६:* देवगड मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके खून प्रकरण, तसेच मनवा प्रसाद लोके आत्महत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा अशी मागणी एका पत्राद्वारे भाजप नेते,आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.
देवगड तालुक्यातील प्रसाद परशुराम लोके याचा खून दिनांक १८/९/२०२३ रोजी तालुक्यातील मुणगे-मशवी रस्त्यावर निर्जनस्थळी झाला आहे. सदरहू खून प्रकरणी तपास सुरू असतानाच कै. प्रसाद परशुराम लोके याची पत्नी मनवा प्रसाद लोके हिने दिनांक २१/९/२०२३ रोजी गळफास लावून आत्महत्या केलेली होती. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून सद्या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. या खून प्रकरणातील मुख्य संशयित श्री. किशोर पवार हा ब्रेन ट्युमर या आजाराने त्रस्त असल्याने त्याचेवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये या गुन्ह्याचा तपास योग्य रितीने होऊन आरोपींवर गुन्हा दाखल होऊन न्यायालयाकडून कठोर शिक्षा व्हावी, अशी समस्त देवगड वासीयांची भावना आहे. या गुन्ह्याचे स्वरूप व विस्तार मोठ्या प्रमाणात असल्याने व यामध्ये अनेक आरोपींचा सहभाग असल्याने हा तपास लवकरात लवकर व्हावा, यासाठी जनतेने केलेल्या मागणीचा विचार करून तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना दिले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!