कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

अक्षदा गावडे हीने भावनांना वाट मोकळी करून देत कविता संग्रहात रूपांतर केले. राजे खेम सावंत भोसले

*🟥अक्षदा गावडे हीने भावनांना वाट मोकळी करून देत कविता संग्रहात रूपांतर केले. राजे खेम सावंत भोसले*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२६:* विद्यार्थी दशेत समाज आणि मनातील भावनांना ” क्षणिक”कविता संग्रहात रूपांतरित करून कु अक्षदा अजित गावडे हीने आत्मनिर्भरता दाखवून गौरवास्पद काम केले आहे. यापुढेही मनातील भावनांना चालना देत यापुढेही साहित्य निर्मिती करण्याचे आवाहन सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांनी केले. नवोदय विद्यालयात ११ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी अक्षदा अजित गावडे हीने ” क्षणिक” स्वरचित कविता संग्रहात रूपांतरित केला आहे. त्यांचे प्रकाशन सावंतवाडी राजवाडा राजदरबार हाॅल मध्ये राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सौ शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नवोदित कवयित्री अक्षदा गावडे, अँड शामराव सावंत, प्रसाद पावसकर, भालचंद्र गावडे,अजित गावडे, सुंदर गावडे, मराठा समाज तालुकाध्यक्ष, पत्रकार सिताराम गावडे, पत्रकार उत्तम वाडकर,अभिमन्यू लोंढे, विजय देसाई,प्रवीण मांजरेकर,वैदही गावडे,माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, अफरोज राजगुरू, डॉ गोविंद देसाई, अंकीता गावडे,रवी जाधव, बंडु सावंत, सुभाष गावडे , इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते.
लहान वयात शिक्षण घेत असताना अक्षदा गावडे हीने भावनांना वाट मोकळी करून देत कविता संग्रहात रूपांतर केले. त्याबद्दल शुभेच्छा खेमसावंत भोसले यांनी देत यापुढेही नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न करत राहा राजघराण्याचे सदैव आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे असे सांगितले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अक्षदा गावडे हीने शिक्षण घेत असताना कविता संग्रह प्रकाशित केला त्यामुळे कौतुक करताना तीने सनदी अधिकारी म्हणून येण्यासाठी जिद्द चिकाटी ठेवून पुढील शिक्षणाला गती द्यावी. ती जिल्हाधिकारी म्हणून निवडली जावी अशा शुभेच्छा आहेत असे साळगावकर म्हणाले.
नवोदित कवयित्री अक्षदा गावडे म्हणाली, मी शिक्षण घेत असताना वाचनाला प्राधान्य दिले. या दरम्यान कवितेच्या ओळी सुचत गेल्या आणि कविता संग्रहात रूपांतरित व्हाव्यात म्हणून स्वप्न साकार होताना आनंद झाला आहे. यापुढेही शिक्षणासोबतच अवांतर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वेळ देईन.
यावेळी पत्रकार सिताराम गावडे यांनी छानदार सुत्रसंचलन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!