कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 फसवणूक केल्याप्रकरणी पाचजणांना पोलीस कोठडी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-२४:- ‘वासुदेवाचा पेहराव करून घरोघरी जादूटोणा करून चमत्कार दाखवित पैसे घेत लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती येथील पाचजणांविरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या पाचहीजणांना शनिवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वासुदेव बनून पिंगुळी, बाडीवरवडे व कुडाळ एमआयडीसी – कुंभारवाडी परिसरात घरोघरी जाऊन लोकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी बारामती येथील पाचजणांच्या टोळीला कुडाळ

कुंभारवाडी येथे जागरुक नागरिकांनी शुक्रवारी सकाळी पकडून त्यांना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याबाबतची फिर्याद महेश पांडुरंग धुरी (रा. वाडीवस्वडे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार वासुदेव बनून आलेल्या युवराज वसंत गंगावणे (३६, रा. जाळोची), राजू रंगराव ढवळे (५२, रा. मिडद), मालोजी राजू ढवळे (२७, रा. मेंडर), संजय रंगराव ढवळे (४०, रा. मेंडर), सुनील वसंत गंगावणे (४०, रा. जाळोची, सर्व बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!