जनशताब्दी’ मध्ये ट्रेन सर्व्हिसमनकडून दमदाटी, तक्रार दाखल
*🟥जनशताब्दी’ मध्ये ट्रेन सर्व्हिसमनकडून दमदाटी, तक्रार दाखल*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.१६:*
कुडाळ ते मुंबई असा जनशताब्दी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेनच्या पेंट्रीकारमधील सर्व्हिसमनने हातात चाकू घेऊन मारण्याची धमकी देत शिवीगाळ करण्याचा प्रकार गुरुवारी घडल्याबाबत कोळंब येथील प्रवासी प्रियाल लोके यांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर तक्रार नोंदविली आहे.
याबाबत बोलताना लोके म्हणाले, आपण कुटुंबियांसमवेत कुडाळ येथून मुंबईसाठी जनशताब्दी एक्सप्रेस मधून प्रवास करत होतो. यावेळी ट्रेनमध्ये शीतपेय घेऊन सर्व्हिसमन आला. तो २५ रुपयांचे शीतपेय ३० रुपये दराने विकत होता. तो दारू पिवून प्रवाशांना शिवीगाळ करत होता. याबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने हातात चाकू घेऊन काही प्रवाशांना मारण्याचा प्रयत्न केला. या गाडीत गीतेश तळगावकर, अजित कुडाळकर, राजेश कुडाळकर, प्रणित परब आदी स्थानिक प्रवासी होते. प्रवाशांनी संबंधित कामगाराचा शिवीगाळ करताना व्हीडिओ केला आहे. हातात चाकू घेऊन फिरतानाही तो दिसत आहे.
*रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार करणार*
या ट्रेनमधील पेंटी कारचा ठेका हा परराज्यातील ठेकेदारांकडे असल्याने त्यांचे कामगार दारू पिऊन प्रवाशांना दमदाटी करत असतील, तर ही बाब निंदनीय आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे, असेही लोके म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
