कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गनगरीत उद्या अॅथलेटिक स्पर्धा

*🟥सिंधुदुर्गनगरीत उद्या अॅथलेटिक स्पर्धा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.१६:* सिंधुदुर्ग ॲमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशनतर्फे जिल्हा अॅथलेटिक स्पर्धा सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील क्रीडांगणावर १७ सप्टेंबरला आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन असोसिएशनच्या सचिव कल्पना तेंडोलकर आणि अध्यक्ष रणजितसिंह राणे यांनी आवाहन केले आहे. या स्पर्धा १४, १६, १८, २० आणि खुल्या गटातून घेण्यात येतील. स्पर्धा १७ सप्टेंबर रोजी घेण्यात येतील. त्यानंतर १४ ब १६ वयोगटातील राज्य स्पर्धा २९ आणि ३० सप्टेंबर २०२३ रोजी डेरवण- रत्नागिरी येथे होतील. तर १८, २० आणि खुल्या गटातील स्पर्धा ४ व ५ ऑक्टोबर रोजी मीनाताई ठाकरे स्टेडियम, नाशिक येथे होतील. जिल्हा स्पर्धेतून नियमानुसार खेळाडूंची निवड करण्यात येईल व संघ राज्य स्पर्धेसाठी पाठविला जाईल, असे कळविण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!