कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

शासकीय कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला

*🟥शासकीय कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला*

*🟥आजपासून सलग चार दिवस सुट्टी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.१६:* गणपती सण मोठा आनंदा नाही तोटा अशी म्हण आहे. त्यातच यावर्षी गणेश चतुर्थीच्या आधी शनिवार, रविवार आणि सोमवारी हरितालिकेची सुट्टी आल्याने सलग चार दिवसांच्या मिळणाऱ्या सुट्टीमुळे कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

गणेशोत्सव हा सिंधुदुर्गवासीयांचा जिल्हाळ्याचा सण आहे. प्रत्येक घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठापना गणेश चतुर्थी दिवशी केली जाते. चाकरमानीही मोठ्या प्रमाणात दाखल होतात. त्यातच गणपतीच्या आगमनाची तयारी म्हणून घराला रंगरंगोटी करणे, गणपतीचा बाजार, माटवी बांधणे इत्यादी कामे इनटाईम होणे आवश्यक असते.

दरवर्षी शासकीय कर्मचाऱ्यांना हरितालिका आणि गणेश चतुर्थी अशा . लागोपाठ दोनच सुट्ट्या असतात. यावर्षी मात्र हरितालिकेच्या आधी शनिवार, रविवारची सुट्टी आली आहे. हरितालिकेदिवशी कलेक्टर डिक्लेअर सुट्टी आहे. तर मंगळवारी १९ रोजी गणेश चतुर्थीची सुट्टी आहे. त्यामुळे यावर्षी सलग चार दिवस शासकीय कार्यालये बंद राहणार असून कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे.

*चाकरमानीही लवकर दाखल होणार*

सिंधुदुर्ग वगळता अन्य ठिकाणी हरितालिकेच्या सुट्टीबाबत प्रश्न चिन्हआहे. मात्र एक दिवस सुट्टी घेऊन चाकरमानी गणपती सणासाठी शनिवारी किंवा रविवारीच दाखल होण्याची शक्यता आहे.

*परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनाही
होणार फायदा*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शासकीय कर्मचारी हे पर जिल्ह्यातील आहेत. या कर्मचाऱ्यांनाही सलग चार दिवसाच्या सुट्टीमुळे गणेशोत्सवा साठी गावी जाता येणार आहे. इतर वेळी दोनच दिवस सुट्टी असल्याने अनेक कर्मचारी गावी जाण्याचे टाळतात. यावर्षी मात्र कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्याची संधी चालून आली आहे.

*बाजारही होणार हाऊसफुल्ल*
शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्याने बाजारपेठांमधून गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच चाकरमानी शनिवार, रविवारच्या सुट्टीत दाखल झाल्यास आजपासूनच बाजारपेठा हाऊसफुल्ल झालेल्या पहायला मिळणार आहेत.

*अनंत चतुर्दशी दिवशीही सुट्टी* दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने या दिवशीही कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे. तर २९ रोजीच्या एक दिवसांच्या वर्किंगनंतर पुन्हा ३० तारीखला शनिवार, १ ऑक्टोबरला रविवार आणि सोमवार २ रोजी गांधी जयंतीची सुट्टी अशी सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!