रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे जि.प.पू.प्राथमिक शाळा निमजगा येथे शैक्षणिक साहित्य वाटप.
*🟥 रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे जि.प.पू.प्राथमिक शाळा निमजगा येथे शैक्षणिक साहित्य वाटप.*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा,दि-१६:-* रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निमजगा येथे शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिक्षणाबरोबरच मुलांचा कलेकडे कल वाढावा यासाठी चित्रकलेचे साहित्य सुद्धा यात देण्यात आले आहे असे अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी म्हटले.यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, सहसचिव मिताली सावंत, संकेत वेंगुर्लेकर, खजिनदार शिवम गावडे, विनिता कुबडे, ईश्वरी कल्याणकर,शंकर कोकाटे तसेच निमजगा शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते.यावेळी मुलांना सामान्य ज्ञान विषयीचे प्रश्न विचारून बक्षीस देण्यात आले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

