रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभे मध्ये भाजपची ६ लाख पेक्षा जास्त मते; नितेश राणे
*🟥रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभे मध्ये भाजपची ६ लाख पेक्षा जास्त मते; नितेश राणे*
*🟥रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा भाजपला मिळावी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴 कणकवली, दि.१६:* रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी कोणी इच्छुक असणे वाईट नाही. मात्र उमेदवार कोण द्यावा हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. या मतदारसंघाचे आकडे बोलके आहेत.माजी खासदार निलेश राणे स्वाभिमान पक्षातून लढले तेव्हा पावणेतीन लाख मत आम्हाला मिळाली.त्यावेळी साडेतीन लाख मतं भारतीय जनता पार्टीची होती.राणे साहेबांची पावणेतीन लाख मते आणि भाजपची मते अशी आकडेवारी आणि गेल्या पाच वर्षात भाजपने केलेले काम पाहता ६ लाख पेक्षा जास्त मत या मतदारसंघात भाजप ची आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळावा अशी आहे. मात्र याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

