वाडातरला कारच्या धडकेत दुचाकीस्वारासह दोघे गंभीर
*🟥वाडातरला कारच्या धडकेत दुचाकीस्वारासह दोघे गंभीर
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड, दि.१६:* देवगड- विजयदुर्ग सागरी महामार्गावर वाडातर वीरवाडी स्टॉपनजीक धोकादायक वळणावर बलेनो कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार नारायण गोविंद वारीक (५५) व दत्तात्रय बाबाजी वारीक · (७०, रा. नाडण) हे गंभीर जखमी झाले. अपघात शुक्रवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घडला. नाडण वारीकवाडी येथील नारायण वारीक व दत्तात्रय वारीक हे कामानिमित्त शुक्रवारी देवगड येथे आले होते. सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास ते देवगड येथून घरी परतत होते. वाडातर- वीरवाडी स्टॉपनजीकच्या धोकादायक वळणावर त्यांची दुचाकी आली असता समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या बलेनो कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नारायण वारीक यांच्या पायाला, तर दत्तात्रय वारीक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर दोन्ही जखमींना १०८ रुग्णवाहिकेने तात्काळ कणकवली येथे हलविण्यात आले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
