आणखीसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग वारकरी संप्रदायाच्या वतीने देण्यात येणाऱ्या संतसेवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्ग

🎴सिंधुदुर्ग,दि.०९: जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात येणाऱ्या संतसेवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेली सात वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात येणारा संतसेवा पुरस्कार २०२० हा यावर्षीही देण्यात येणार असून जिल्ह्यातील कीर्तनकार, मृदंगमनी,​ ​प्रवचनकार यांनी यासाठी प्रस्ताव सादर करावेत.
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय चे सभासद असणारे व ६५ वर्षावरील जेष्ठ कीर्तनकार,​ ​मृदंगमनी, प्रवचनकार यासाठी प्रस्ताव दिनांक २० डिसेंबर २०२० पूर्वी करू शकतात. अर्ज (प्रस्ताव) अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मु.पो. हळवल, ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर ९४२०२६१९३४ व सचिव श्री. राजु राणे ९४२२३८१६७३ यांच्याशी संपर्क साधावा.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!