कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥जि. प. पदभरती लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 ओरोस, दि.१४: जि. प. पदभरतीच्या लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यास शासनाने सुरुवात केली असून ३ ऑक्टोबरपासून या परीक्षा सुरू होत आहेत. राज्य शासनाने आपल्या अखत्यारितील ३० संवर्गातील रिक्तपदांची भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज पाठविण्याची मुदत संपल्यानंतर परीक्षेच्या तारखांची प्रतीक्षा संबंधित उमेदवारांना होती. अनेक संवर्ग आणि अनेक अर्ज असल्याने ही परीक्षा प्रक्रिया अनेक दिवस चालण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील १७ संवर्गातील ३३४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी १६,२८७ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. प्राप्त अर्जानुसार शासनाने भरतीसाठीच्या ऑनलाईन लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ केडरचा समावेश आहे. ३ ऑक्टोबरला ज्युनिअर अकौंटंट ऑफिसर (सकाळी ८.३० वा.), ज्युनिअर इंजिनिअर इलेक्ट्रिकल (सायं. ४.३० वा.) व ४ ऑक्टोबर रोजी हेल्थ सुपरवायझर (सकाळी ८.३०) अशी परीक्षा होणार आहे. उर्वरित केडरचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झालेले नाही. या तारखांमध्येही बदलाची शक्यता वर्तविली जात आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!