🟥खुडी येथे दोन दुचाकी जळून खाक
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 देवगड, दि.१४: एलआयसीचे खुडी-पाटवाडी येथील सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत गंगाराम परब (६१) यांच्या घरासमोरील त्यांच्या मालकीच्या दोन अॅक्टिव्हा दुचाकी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. यात त्यांचे सुमारे ९० हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी सात वा. च्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. चंद्रकांत परब यांच्या मालकीच्या हिरोहोंडा कंपनीच्या दोन अॅ क्टिव्हा दुचाकी आहेत. एक दुचाकी ग्रे, तर दुसरी दुचाकी निळ्या रंगाची होती. निळ्या रंगाची दुचाकी त्यांच्या मुलीने त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर वाढदिवसाला भेट म्हणून दिली होती. दोन्ही दुचाकी त्यांनी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास घरासमोरील परिसरात उभ्या करून ठेवल्या होत्या. परब हे १३ सप्टेंबर रोजी सकाळी सात वा. घराबाहेर आल्या असता त्यांना दोन्ही दुचाकी जळालेल्या अवस्थेत दिसल्या. याबाबतची फिर्याद देवगड पोलीस स्थानकात देण्यात आली असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

