🟥 विजघर येथील कारवाईत ७८ हजारांची दारूजप्त ; दोघे ताब्यात..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१४:- गोव्यातून कोल्हापूरकडे होणाऱ्या बेकायदा दारु वाहतूकी विरोधात दोडामार्ग पोलीसांनी विजघर येथे कारवाई केली. या कारवाईत ७८ हजार ९६० रुपयांची दारु व वाहतुकीसाठी वापरलेली १ लाख रुपयांची कार असा एकूण १ लाख ७८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी मनोज विठोबा तुपारे (४२, रा. पाटणे, ता. चंदगड) व विजय वामन कळंगुटकर (४३, रा. हिरे, ता. चंदगड) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास विजघर चेकपोस्टवर करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून कोल्हापूरच्या येणारी कार (एमएच ४२ एच २९५३) तपासणीसाठी विजघर चेकपोस्टवर थांबविण्यात आली. न यावेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला. बाजारभावाप्रमाणे त्याची एकूण
किंमत ७८ हजार ९६० रुपये आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोघा संशयिताना ताब्यात घेण्यात आले. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली. गोव्यातून दोडामार्गमार्गे कोल्हापूर अशी मोठ्या प्रमाणात दारु वाहतूक होत असते. मात्र, पोलीसांकडून कारवाई न होताना फारशी दिसत नाही. एक्साइज विभागाकडूनही दारु कारवाईसाठी या मार्गावर फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बेकायदा दारु वाहतुकीसाठी मार्ग दारू माफियांसाठी सुरक्षित मानण्यात येतो. पोलीस व एक्साइज कडून दारु कारवायांमध्ये सातत्य ठेवल्यास बेकायदा दारु वाहतुकीला आळा बसेल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

