प्रसाद ऑफसेट || जाहिरात
_🎊 *गणेशचतुर्थी* जवळ आली कसली चिंता करताय *सजावटची*??? चिंता करु नका,सावंतवाडीतील *प्रसाद ऑफसेट* घेऊन आले आहेत खास आपल्यासाठी *🛕कागदी पुठ्ठयाचे फोल्डिंग मकर🛕*.._
*😍तुमच्या आनंदाला ;आमची साथ☺️*
⚜️खास गणेश चतुर्थीसाठी…कागदी पुठ्ठ्याची फोल्डींग मखर उपलब्ध…
*✨आमची वैशिष्ट्ये:-*
▪️स्वस्त,भक्कम, टिकावू व उत्तम कलाकुसर असलेली वर्षानुवर्षे वापरता येणारी कागदी पुठ्ठ्यांची पर्यावरण पुरक आकर्षक फोल्डींग मखर आता सावंतवाडीत…
*🔅१ ते ६ फुटाच्या मुर्तीसाठी (किंमत ७५०/- ते ७५००/- पर्यंत)*
*🏮मयुरासन २७”*
*🏮मयुरासन ३९”*
*🏮3D वनराई ३८”*
*🏮3D गणेश महाल २४” 3D गणेश महाल ३८”*
*🏮कॉपर टेम्पल ४०”*
*🏮फ्लोरासन लहान २७” “*
*🏮फ्लोरासन मोठी ३८” जयपूर महल ३/४ जाळी*
*🏮जयपूर महल १० जाळी ५.५ फूट*
*🏮जयपूर महल १६ जाळी ५.५ फूट*
*🏮गडकिल्ले तटबंदी ३८” (3 D)*
*🏮गडकिल्ले तटबंदी ३८” (3D + 2T)*
*🏮२४ कॅरेट मखर नवरंग मखर*
असे विविध प्रकारची गणपतीसाठी आकर्षक मखर उपलब्ध….
🏝️गणपतीच्या मागे लावण्याकरिता आकर्षक 3D व साधे डिजिटल बॅनर करून मिळतील…
*🏢पाहण्याचे व विक्रीचे ठिकाण :-*
*प्रसाद ऑफसेट*
_श्रीराम वाचन मंदिरमागे, चितारआळी, सावंतवाडी_
*⚜️प्रदर्शन कालावधी :-* १३ ते १८ सप्टेंबर २०२३ पर्यंत
9822856111
9422065195
7057956111
7058867611
*मर्यादित स्टॉक*
*✨निराशा टाळण्यासाठी आपले मखर आजच बुक करा.*
*इमेजेस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
Email: prasadenterprisessvd@gmail.com

