जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकार माहिती होण्यासाठी माहिती अधिकार दिन साजरा व्हावा – *जिल्हा प्रचारप्रमुख श्री. योगेश पेढांबकर
*🟥जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकार माहिती होण्यासाठी माहिती अधिकार दिन साजरा व्हावा – *जिल्हा प्रचारप्रमुख श्री. योगेश पेढांबकर*
*🟥२८ सप्टेबर माहिती अधिकार दिन व्यापक स्वरुपात साजरा व्हावा.*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : ओमकार रेळेकर*
*🎴 चिपळूण, दि.११:* माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात सन- २००५ पासुन लागू करण्यात आला असून, शासनाने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम- २००५ या कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमलबजावणी करीता शासन स्तरावरुन सर्वतोपरी उपाययोजना करण्याची मागणी माहिती अधिकार महासंघ महा.राज्य, मुंबई चिपळूणचे माहिती अधिकार क्रियाशील कार्यकर्ता *रत्नागिरी जिल्हा प्रचारप्रमुख श्री.योगेश पेढांबकर* यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय हा स्तरावर दिवस कायदयातील तरतुदी, कार्यपध्दती, याबाबत श्री.योगेश पेढांबकर यांनी विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यन्त पोहोचविण्यासाठी शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन साजरा करण्याचा शासनाच्या निर्देशानूसार साजरा करण्याची मागणी माहिती अधिकार संघटना, चिपळूण या संघटनेने केलेली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, रत्नागिरी जिल्हा तहसीलदार, पोलीस अधिक्षक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, रत्नागिरी, मा. शिक्षणाधिकारी, रत्नागिरी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविदयालये, विदयापिठे व इतर शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारीत प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजीत करावी. यासाठी अशासकिय समाजसेवी संस्थांचा सहयोग घेण्यात यावा. हा उपक्रम व्यापक पातळीवर
*जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकाराबाबत माहिती माहिती होण्यासाठी माहिती अधिकार कायदा प्रभावशाली ठरत अधिकार दिन म्हणून साजरा असून, माहिती अधिकार दिन* *साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले आहे.*
*२८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन माहिती अधिकार अधिनियम या साजरा करण्याबाबत व्यापक प्रसिध्दी देऊन जनजागृती करावी*
*श्री.योगेश पेढांबकर*
• माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महा.राज्य, मुंबई
वर सदर दिन राबवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असून, जिल्हयात राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर करावयाचा आहे.असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महा. राज्य.जिल्हा प्रचारप्रमुख श्री..योगेश पेढांबकर यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

