देवगडमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

सबसिडीच जमा नसल्यामुळे विमा परतावा बाकी

*🟥सबसिडीच जमा नसल्यामुळे विमा परतावा बाकी*

*🟥संतोष वरेरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 देवगड, दि.११:* सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांना अद्यापही विमा कंपनीकडून विम्याची रक्कम प्राप्त होत नाही. सातत्याने कंपनीशी संपर्क साधला असताना त्यांनी राज्य सरकारकडून कंपनीला सबसिडीची रक्कम उपलब्ध होईल, तेव्हाच रक्कम देण्यात येईल असे उत्तर देण्यात येते. कोकणातील बागायतदारांवरच अन्याय का केला जातो, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संतोष वरेरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केला आहे.
वरेरी येथील आंबा बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते वरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना विमा कंपनीकडून विम्याची रक्कम प्राप्त होत नसल्याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून कृषी आयुक्तांकडे हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे उत्तर देण्यात आले. तर विमा कंपनीशी ६ सप्टेंबर रोजी वरेरकर यांनी फोनद्वारे संपर्क साधला असता विमा कंपनीच्या अधिकारीवर्गाने राज्य शासनाकडून सबसिडीची रक्कम अद्यापही कंपनीला प्राप्त झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देता येत नाही, असे उत्तर दिले आहे.

वरेरकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीसाठी निवेदन कृषी आयुक्तांकडे पाठविण्यात आले, असे उत्तर प्राप्त होते. तर कृषी आयुक्त त्या निवेदनाबाबत शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर काहीच उत्तर देत नाहीत. याचा अर्थ प्रशासनाला शेतकऱ्यांची काही गरज दिसत नाही असेच दिसत आहे, अशी खंत वरेरकर यांनी व्यक्त केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!