नांदगावातील दोन मंदिरांतील दानपेट्या फोडल्या
*🟥नांदगावातील दोन मंदिरांतील दानपेट्या फोडल्या*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.११:* नांदगाव – बिडयेवाडी येथील दिर्बादेवी मंदिर व रवळनाथ मंदिर अशा दोन मंदिरांमधील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्याने फोडल्या. चोरट्याने दोन्ही दानपेट्यांमधील मिळून जवळपास ४ हजार १०० रुपये चोरले. या घटना रविवारी सकाळी ९ वा. सुमारास उघडकीस आल्या. नांदगाव येथील महादेव शंकर मोरये (७२) हे सकाळच्या सुमारास मंदिरांमध्ये पुजेसाठी आले असता ही चोरी उघडकीस आली. दोन्ही दानपेट्या उघड्यावर होत्या. यातील दिर्बादेवी मंदिरातील दानपेटी स्टीलची होती. त्यातील १९०० रुपये तर रवळनाथ मंदिरातील दानपेटी लोखंडी होती. त्यातील २२०० रुपये चोरट्याने चोरले. दोन्ही दानपेट्या कुलूपबंद होत्या. मात्र, चोरट्याने कडीकोयंड्याचे कुलूप तोडून ही चोरी केली. याबाबत महादेव यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

