प्राथमिक शाळा हिर्लोक येथे चित्रकला स्पर्धेत श्रावणी चव्हान , परी शिर्के तसेच प्रीती सावंत यांचे यश
*🟥प्राथमिक शाळा हिर्लोक येथे चित्रकला स्पर्धेत श्रावणी चव्हान , परी शिर्के तसेच प्रीती सावंत यांचे यश*
*🟥कृषिदुतांच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत 30 विध्यार्थी सहभागी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 हिर्लोक, दि.११:* छ्त्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस च्या पदवी अभ्याक्रमाच्या कृषीदुताच्या वतीने जि. प.प्राथमिक शाळा हिर्लोक येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
. ही स्पर्धा पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थी समवेत घेणेत आली या स्पर्धेत चव्हाण, शिर्के, सावंत या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले स्पर्धेत 30 विद्यार्थी सहभाग घेतला. बक्षिस वितरण मुख्याध्यापक शिवा चव्हाण व उप शिक्षक मनोज कोचरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या स्पर्धेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, प्रा. महेश परुळेकर, प्रा.ओगले सर, प्रा.खंबल सर,प्रा.खरात सर , प्रा. कोरगावकर सर, प्रा. गायकी सर इ. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत श्रीधर पाटील, सौरभ कदम, तुषार बाचनकर , ओंकार मेंगाने, प्रमोद पाटील, शुभम चौगले यांनी मेहनत घेतली त्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

