🟥सहा दिवसांत कुडाळातून दुसरी दुचाकी चोरीस
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कुडाळ, दि.०८: चार दिवसांपूर्वी कुडाळ रेल्वेस्थानका कडील सर्कलच्या बाजूला उभी करून ठेवलेली हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल (एमएच- ०७-ई-५८५६) अज्ञाताने चोरून नेली. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. याबाबतची फिर्याद ज्ञानेश्वर गुणवंत माईणकर (रा. मुळदे-डोंगरवाडी) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता माईणकर आपल्या ताब्यातील मोटारसायकल कुडाळ रेल्वेस्थानकाच्या बाहेर सर्कलच्या बाजूला उभी करून ते तुतारी रेल्वेने आपल्या मुलाला भेटण्यासाठी मुंबई येथे गेले. तेथे तीन दिवस मुक्काम करून बुधवारी जनशताब्दी रेल्वेने गावी येण्यास निघाले. बुधवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कुडाळ रेल्वेस्थानकावर या रेल्वेने ते उतरले. घरी जाण्यासाठी स्थानकातून बाहेर आले. तेव्हा त्यांना मोटारसायकल उभी करून ठेवलेल्या जागी दिसली नाही. त्यांनी रेल्वेस्थानक परिसरात शोध घेतला. परंतु सापडली नाही. त्यांनी लागलीच कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रात्री उशिरा अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कुडाळ शहरातून मोटारसायकल चोरीस जाण्याची गेल्या सहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

