कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥शिकाऊ उमेदवारांसाठी ११ सप्टेंबरला भरती मेळावा

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.०८: शिकाऊ उमेदवारी योजना अधिनियम १९६१ अंतर्गत शिकाऊ उमेदवार योजने अंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजनबाबतचे DGT, MSDE नवी दिल्ली यांच्या पत्रान्वये मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी शिकाऊ उमेदवारी भरती वाढविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी PM National Apprenticeship Mela (PMNAM) आयोजित करण्यांचे निर्देश दिलेले आहेत. शिकाऊ

उमेदवारी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना व ज्या प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी प्राप्त झालेली नाही, अशा जि-. ल्ह्यातील सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे ११ रोजी सकाळी ९ वा. भरती मेळावा आयोजित केला. उपस्थित राहण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!