🟥बिल्डरसह दोघांविरोधात गुन्हा दाखल
🟥विक्रीत दिलेल्या फ्लॅटवर दोन बँकांकडून कर्जउचल केल्याचे प्रकरण
🎥 Kokan Live Breaking News
✍ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.०८: आपण खरेदी केलेला फ्लॅट बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्याला विक्री करून दोघांनी सदर फ्लॅट वेगवेगळ्या बँकांना तारण ठेवून कर्ज उचल करून फसवणूक केल्याची तक्रार मूळ फ्लॅटधारक अशोक श्रीरंग पवार (रा. सावंतवाडी) यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सावंतवाडीतील बिल्डर सिध्दांत परब व अमित गंगाराम पास्ते (रा. कलंबिस्त, सावंतवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
तक्रारीत अशोक पंवार यांनी म्हटले आहे की, बिल्डर सिध्दांत परब यांनी कोलगाव-भटवाडी येथे बांधलेल्या सदनिकेतील फ्लॅट आपण साठेखत व खरेदीखत करून ताब्यात घेतला. २०१६ मध्ये फ्लॅटची मालकी मिळाल्यानंतर गळती असल्याचे निदर्शनास आले. बिल्डर परब यांना माहिती दिली. मात्र, त्यांनी दुरुस्ती करून दिली नाही. त्यानंतर आजारी असल्याने त्या फ्लॅटकडे गेलो नाही. ८ ऑगस्ट २०२३ रोजी फ्लॅटवर गेलो असता दरवाज्याला एका नॅशनल बँकेने पझेशन नोटीस लावून फ्लॅट सील केल्याचे दिसून आले. संबंधित बँकेकडे चौकशी केली असता फ्लॅटवर अमित
पास्ते ( रा. कलंबिस्त ) यांनी १४ लाख ५३ हजार रुपये कर्ज घेतल्याचे बँकेने सांगितले. त्या संबंधित कागदपत्रांची तपासणी केली असता फ्लॅट बिल्डर सिध्दांत परब यांनी बनावट कागदपत्रे तयार करून अमित पास्ते यांना १८ लाखाला विक्री केल्याचे निदर्शनास आले. पास्ते यांनी या फ्लॅटवर एका नॅशनल बँकेतून कर्ज घेतल्याचे उघड झाले. तर बिल्डर सिध्दांत परब यांनी याच फ्लॅटवर १८ ऑगस्ट २०२० रोजी कंटिन्युईंग गॅरंटी तारण गहाण ठेवून सावंतवाडीत शाखा असलेल्या एका जिल्ह्याबाहेरील पतसंस्थेकडून कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

