कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

जिल्हाधिकाऱ्यांना बाजू मांडण्याचे हरित लवादाकडून निर्देश लवादाने दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना बाजू मांडण्याचे हरित लवादाकडून निर्देश लवादाने दिले आहेत.

मालवण

मसुरे गावातील ‘सी’ गटामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाविरोधात स्थानिक ग्रामस्थ अनिल मसुरकर यांनी जानेवारी २०२३ मध्ये राष्ट्रीय हरित लवाद, पुणे येथे याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप आपली बाजू मांडलेली नाही. तरी ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीस जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष किंवा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे आदेश हरित सी गटात सी १, सी २, सी ३ आणि सी ४ असे चार उपगट आहेत. या भागात चार अती संवेदनशील बेटे आहेत. खोत जुवा, परुळेकर जुवा, मसुरकर जुवा आणि सावंत जुवा अशी या बेटांची नावे आहेत. तेथे वाळू उत्खनन होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने सादर करून लक्ष वेधलेले होते, असे विविध मुद्द मुसरकर यांनी हरित लवादाकडे मांडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!